कलर्स मराठी वाहिनीवरील बायको अशी हव्वी या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. विभासच्या घरी खासकरुन त्याचा भाऊ, धनावडेची ऑफर स्विकारुया आणि राखीला घरात आणूया, म्हणजे आपण कर्जमुक्त होवू असा सल्ला भैय्यासाहेबांना देतो. पण भैय्यासाहेब त्याला फटकारतात आणि स्पष्ट नकार देतात. ते स्वत विभासला घेवून खूप चिंतेत असतात. इकडं विभासचं मानसिक संतुलन बिघडलय. तो जान्हवीच्या घरी राहायला आलाय. लवकरच जान्हवी आणि विभास चाळीमध्ये घर घेणार आहेत. विभासला जान्हवीची साथ हवीये. आणि जान्हवीसुद्धा विभाससोबत गृहप्रवेशाचं स्वप्न पाहतेय पण यात राखीचा विघ्न घालेल. यावेळी जान्हवी नाही तर राखी माप ओलाडूंन विभाससोबत घरात येईल.
shraddhavo
#BaykoAshiHavvi #janvi #rakhi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber